Ferfar #73782 · सांगली
मिरज, सांगली · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-16 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 113/3
- Talathi
- गणेश संपतराव पवार
- First seen
- 5h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026बशीर फरीदसो बोजगर यांनी अख्तर कलंदर सुतार यांना सह दुय्यम निंबधक वर्ग 2 मिरज 1 सांगली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3025 दिनांक 16/06/2009 प्रमाणे रक्कम रुपये 110000/- देऊन जुना स.नं.416/3 चा नवीन सर्व्हे क्रमांक 113/3 मधील क्षेत्र 343.86 चौ.मी.खरेदी घेतले. त्यास सहा.संचालक नगररचना सां.मि.कु.महानगरपालिका यांचेकडील गुं.वि.नि.प्रमाणपत्र क्र.11695/15678 दि.05/01/2013 प्रमाणे भु.क्र.17अ क्षे.320.59 चौ.मी.चे प्रमाणपत्र मिळालेने व महाराष्ट्र शासन परिपत्रक क्र.एनएए -2017/प्र.क्र.115/टी-1 दि.19/8/2017 लगत मा.जिल्हाधिकारी सांगली यांचेकडील पत्र क्र.मह-2/बि.शे./आरआर/512/2017 दि.11/9/2017 लगत मा. तहसीलदार मिरज यांचेकडील पत्र क्र.जमीन/ गुंठेवारी/कावी/2111/2017 दि.3/10/2017 लगत तहसिलदार मिरज यांचेकडील क्र. / गुंठेवारी/एसआर/310/2017 दि.19/11/2017 प्रमाणे कलम 42 ब व 42 क नुसार क्षे.320.59चौ.मी.चे प्रति चौरस मीटर रु.1.668 पैसे दराने अकृषिक आकार र.रु.9630/- पावती क्र.2536715 व रुपांतरीत कर र.रु.2675/- पावती क्र.0111779 दि.24/07/2018 रोजी भरलेप्रमाणे बशीर फरीदसो बोजगर बि.शे.भु.क्र.17अ क्षे.320.59चौ.मी. क्षेत्राची अकृषिक आकारणी भरले प्रमाणे नोंद केली. अर्ज,पावती,गुंठेवारी प्रमाणपत्र,खरेदी प्रत फायलीस दाखल.