सातबारा Watch

← सांगली

Ferfar #73783 · सांगली

मिरज, सांगली · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-16 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
139/4
Talathi
गणेश संपतराव पवार
First seen
8h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026लिहुन देणार:- सुहास नारायण पवार, राजश्री नारायण पवार रा. सांगली(खाता क्रमांक114723) यांचे जुना स.नं /ग.नं 442/1 क/2 चा नवीन गट/सर्व्हे क्रमांक 139/4 क्षेत्र 92.93 चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : विशाल चंद्रकांत चौगुले (खाता क्रमांक :-114906) जुना स.नं /ग.नं 442/1 क/2 चा नवीन गट/सर्व्हे क्रमांक 139/4 क्षेत्र 92.93 चौ.मी यांना दुय्यम निंबधक मिरज 1 जिल्हा सांगली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2897 दिनांक 08/05/2000 प्रमाणे रक्कम रुपये 45000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.