Ferfar #73787 · सांगली
मिरज, सांगली · JSON
- Type
- not parsed
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 115/4
- Talathi
- गणेश संपतराव पवार
- First seen
- 5h ago
Notice text
हिब्बानामा लिहुन देणार:-
अंजुम मुस्तफा वंटमुरे रा. सांगली(खाता क्रमांक103704) गट/सर्व्हे क्रमांक 115/4 बिगरशेती क्षेत्र 1.5642 आर.चौ.मी यामधील समाईकातील मालकीच्या निम्या हिश्याची मिळकत हे त्यांनी
हिब्बानामा लिहुन घेणार:-
मुस्तफा दादामियॉं वंटमुरे (खाता क्रमांक :-103701) गट/सर्व्हे क्रमांक 115/4 बिगरशेती क्षेत्र 1.5642 आर.चौ.मी यामधील समाईकातील मालकीच्या निम्या हिश्याची मिळकत
यांना दिनांक 21/08/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने हिब्बानामा लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.