Ferfar #18685 · सांगलीवाडी
मिरज, सांगली · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
लिहून देणार : हुतात्मा सहकारी बँक लि.वाळवा
लिहून घेणार : अमोल सुखदेव मोहिते
यांनी सर्व्हे क्रमांक : 221/1/4 व 222/2/अ/2 वर तपशिल : ता.ग.दे.सुखदेव सिताराम मोहिते यांचेवर हुतात्मा सह.बँक लि.वाळवा कर्ज बोजा र.रु.२०,००,०००/दिनांक-६/७/२०१६ - 13886 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र व दुय्यम निबंधक मिरज १ यांचेकडून रिकन्व्हेन्स दस्त क्रमांक 18078/2021 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.