सातबारा Watch

← वान्लेसवाडी

Ferfar #9487 · वान्लेसवाडी

मिरज, सांगली · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
40/2
Talathi
प्रमोद प्रल्हाद कुंभार
First seen
22h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026 लिहुन देणार:- बाबासो बाळगौंडा पाटील रा. वान्लेसवाडी(खाता क्रमांक162) यांचे गट/सर्व्हे क्रमांक40/2, लागवडीयोग्य क्षेत्र 0.2848 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : विश्वास राजाराम बोराडे ,शंकर निवृत्ती सावंत - - -, (खाता क्रमांक :-48511)गट/सर्व्हे क्रमांक 40/2 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी धोंडीराम राजगोंडा पाटील यांनी बाळासो बाबगोंडा पाटील यांना सह दुय्यम निबंधक मिरज क्र.1 सांगली यांचेकडील दस्त क्र.2625 दि.14/11/1983 रोजी र.रु.80000/- देऊन जुना स.नं. 142/2 चा नवीन स.नं.40/2 मधील क्षे. 0.81 हे आर खरेदी घेतले.नंतर कुंडलीक शंकर दुधाळ यांनी धोंडीराम राजगोंडा पाटील यांना सह दुय्यम निबंधक मिरज क्र.2 यांचेकडील दस्त क्र. 5592 दि. 01/12/1983 चा नोंदणी दिनांक दि. 20/09/2001 रोजी र.रु. 1000 /- देऊन जुना स.नं. 142/2 चा नवीन स.नं.40/2 मधील क्षे. 0.0100 हे आर खरेदी घेतले. नंतर शंकर निवृत्ती सावंत व विश्वास राजाराम बोराडे यांनी कुंडलीक शंकर दुधाळ यांना सह. दु. नि. मिरज क्र.1 सांगली यांचेकडील खरेदी दस्त क्र. 12342 दि. 12/01/1987 चा नोंदणी दिनांक 29/12/2001 रोजी रक्कम रु 1500 देऊन जुना स.नं. 142/2 चा नवीन स.नं.40/2 मधील 0.0100 हे. आर. क्षेत्र खरेदी घेतले. सबब बाळासो बाबगोंडा पाटील यांचे हिस्सेतिल 0.0100 हे. आर. क्षेत्र शंकर निवृत्ती सावंत व विश्वास राजाराम बोराडे यांचे नावे दाखल केले. कागदपत्रे फायलीस दाखल.