सातबारा Watch

← वान्लेसवाडी

Ferfar #9519 · वान्लेसवाडी

मिरज, सांगली · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
11/3/ब/11/4/5/10, 11/3/ब/11/4/5/15
Talathi
प्रमोद प्रल्हाद कुंभार
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 लिहुन देणार : मानसिंग को.ऑप.बँक लि लिहुन घेणार : सुवर्णा संभाजी पुजारी यांनी सर्व्हे क्रमांक 11/3/ब/11/4/5/10 वर फेरफार क्रमांक 4602 ने घेतलेला बोजा सुवर्णावर मानसिंग को ऑप बँक र.रु. ७०००००/- सर्व्हे क्रमांक 11/3/ब/11/4/5/15 वर फेरफार क्रमांक 4099 ने घेतलेला बोजा सुवर्णा - मानसिंग को.ऑप.बँक लि.र.रु.700000/- पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मानसिंग को.ऑप.बँक लि यांचेकडील पत्र क्र. mcbs/36/2023-24 दि. 17/06/2023 अन्वये सह. दु. नि. मिरज 3(कुपवाड) यांचेकडील रिकनव्हेन्स दस्त क्र. 5548 दि. 29/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.