सातबारा Watch

← मिरज

Ferfar #73861 · मिरज

मिरज, सांगली · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
97/1
Talathi
भास्कर लक्ष्मण पाटील
First seen
5h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026 मालन तानाजी जगताप यांना शालीनी आप्पा सनदी यांनी सह दुय्यम निबंधक वर्ग 2 मिरज क्रं 2 मिरज यांचेकडील दस्त क्रं. 1404/2007 दिनांक 11/04/2007 रोजी र.रु. 32000/- देवून मिरज येथील जुना स.नं. 145/1 याचा नवीन मिरज स.नं. 97/1 मधील 0.01.06.50 हे आर क्षेत्र खरेदी घेतले.यापूर्वी शालीनी आप्पा सनदी यांना रामचंद्र श्रीपती शिंदे यांनी सह दुय्यम निबंधक वर्ग 2 मिरज क्रं 2 मिरज यांचेकडील दस्त क्रं. 1707/1990 दिनांक 29/05/1990 रोजी र.रु. 6000/- देवून मिरज येथील जुना स.नं. 145/1 याचा नवीन मिरज स.नं. 97/1 मधील 0.02.13 हे आर क्षेत्र खरेदी घेतले. यापूर्वी रामचंद्र श्रीपती शिंदे यांना तुकाराम भाऊ माने यांनी सह दुय्यम निबंधक वर्ग 2 मिरज क्रं 2 मिरज यांचेकडील दस्त क्रं. 2316/1990 दिनांक 23/07/1990 रोजी र.रु. 4000/- देवून मिरज येथील जुना स.नं. 145/1 याचा नवीन मिरज स.नं. 97/1 मधील 0.02.00 हे आर क्षेत्र खरेदी घेतले.खरेदी घेणार यांचे नाव 7/12 सदरी नोंद केले. का.फा.दा.