Ferfar #73870 · मिरज
मिरज, सांगली · JSON
- Type
- जप्ती बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 317/ब/7
- Talathi
- भास्कर लक्ष्मण पाटील
- First seen
- 9h ago
Notice text
नोंदीचा प्रकार :- जप्ती बोजा
कर्जदार – भंवरलाल लालुराम चौधरी यांचे जामीनदार कमल आप्पाण्णा सन्नके यांचे मिरज येथील स.नं. 317/ब/7 सदर सर्वे नंबर वरती शिवपार्वती अर्बन को ऑप क्रेडीट सोसायटी लि;मिरज (कस्टोडियन) वैरण बाजार मिरज यांचेकडील दिनांक 01/10/2026 रोजीच्या पत्राअन्वये तसेच वसुली दाखला अर्ज क्र.नं.101/2/46/2006-07 दिनांक 12/04/2007 रोजीच्या पत्राअन्वये काढलेले कर्ज येणे थकबाकी र.रु. 1,16,455/- परतफेड न केल्यामुळे विशेष वसुली व विक्रीअधिकारी शिवपार्वती अर्बन को ऑप क्रेडीट सोसायटी लि;मिरज (कस्टोडियन) वैरण बाजार मिरज यांचेकडील पत्राअन्वये कर्जदार – भंवरलाल लालुराम चौधरी यांचे जामीनदार कमल आप्पाण्णा सन्नके यांचे सदर स.नं. वरती इतर हक्कात जप्ती बोजाची नोंद केली.का.फा.दाखल असे.