सातबारा Watch

← मिरज

Ferfar #73880 · मिरज

मिरज, सांगली · JSON

Type
तडजोड हुकुमनामा
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
19/24
Talathi
भास्कर लक्ष्मण पाटील
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार:- तडजोड हुकुमनामा मा.चौथे सह दिवाणी न्यायाधीश व.स्तर,सांगली यांच्या न्यायालयातील विशेष दिवाणी दावा - 453/2023 निकाल दिनांक 09/07/2025 रोजी पिठासीन अधिकारी - मृदुला एस.कोचर यांचे समोर वादी कौस्तुभ राजेंद्र घुळी व प्रतिवादी अनिकेत राजेंद्र घुळी व इतर 112 यांच्यात निशाणी क्र. 91 नुसार तडजोड होऊन खालील प्रमाणे मिरज येथील सर्व्हे क्रमांक 19/24 या मिळकतीचे वाटप झाले. अनिकेत राजेंद्र घुळी व मांतेश राजेंद्र घुळी यांना समाईक 2.49.50 आर चौ.मी.क्षेत्र येणेप्रमाणे तडजोड होवून- मिरज येथील सर्व्हे नंबर 19/24 मध्ये वादी व प्रतिवादी यांच्यामध्ये तडजोड झाल्या असुन तो वादी व प्रतिवादी यांना मान्य व कबुल आहे. तडजोड हुकुमनाम्या प्रमाणे नोंद केली.हुकुमनामा फायलीस दाखल असे.