सातबारा Watch

← मिरज

Ferfar #73888 · मिरज

मिरज, सांगली · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-17 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
232/2
Talathi
भास्कर लक्ष्मण पाटील
First seen
5h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : श्री लक्ष्मी सह बँक लि म्हैसाळ तर्फे चिदानंद निळकंठ हिरेमठ गहाणखत लिहुन देणार : सावंता महादेव रुईकर रा. मिरज यांनी दुय्यम निबंधक मिरज 2 यांचेकडील दस्त क्रमांक 5768-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 232/2 क्षेत्र 1.4100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सावंता महादेव रुईकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : मान्यता देणार बबन महादेव रुईकर (खाता क्रमांक :- ) , सहकर्जदार विनायक सावंता रुईकर (खाता क्रमांक :- 4516) ,