Ferfar #73893 · मिरज
मिरज, सांगली · JSON
- Type
- बक्षीसपत्राने / देणगीने
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-12 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 75/1/2
- Talathi
- भास्कर लक्ष्मण पाटील
- First seen
- 9h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026
बिस्मील्ला फारूक बागवान यांनी ईम्तीयाज शमशुद्दीन मणेर यांचे कडून मिरज येथील जुना सर्वे क्रमांक 123/1/2 चा नवीन मिरज सर्व्हे क्रमांक 75/1/2 मधील 0.01.00 हे आर चौ.मी. क्षेत्राचा रजिस्टर नोटरी क्रमांक 4960/2014 दिनांक - 22/05/2014 रोजी हिब्बानामा(बक्षीसपत्र) करून घेतला यापूर्वी ईम्तीयाज शमशुद्दीन मणेर यांनी दस्तगीर युसूफसाहेब शेख यांना सह दुय्यम निबंधक वर्ग 2 मिरज क्रं 2 मिरज यांचेकडील दस्त क्रं. 6393/2001 दिनांक 16/10/2001 रोजी र.रु. 5000/- देवून मिरज येथील जुना स.नं. 123/1/2 चा नवीन मिरज सर्व्हे क्रमांक 75/1/2 मधील 0.01.00 हे आर क्षेत्र खरेदी घेतले. यापूर्वी दस्तगीर युसूफसाहेब शेख यांनी इब्राहीम अल्लीसाहेब इनामदार यांना सह दुय्यम निबंधक वर्ग 2 मिरज क्रं 2 मिरज यांचेकडील दस्त क्रं. 3458/1994 दिनांक 27/10/1994 रोजी र.रु. 3000/- देवून मिरज येथील जुना स.नं. 123/1/2 चा नवीन मिरज सर्व्हे क्रमांक 75/1/2 मधील 0.01.00 हे आर क्षेत्र खरेदी घेतले.तसेच मा.तहसीलदारसो मिरज यांचेकडील पत्र क्रमांक हनो/कावि/2057/2026 दिनांक 09/10/2026 रोजीचे गट अनलॉक पत्र दिलेने खरेदी घेणार यांचे नाव 7/12 सदरी नोंद केले. का.फा.दा.