सातबारा Watch

← मिरज

Ferfar #73898 · मिरज

मिरज, सांगली · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-17 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
116/8/प्लॉ
Talathi
भास्कर लक्ष्मण पाटील
First seen
9h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : श्री.बसवेश्वर नागरी सहकारी पत संस्था मर्या मिरज तर्फे विद्यमान चेअरमन गजेंद्र भालचंद्र कुल्लोळी गहाणखत लिहुन देणार : महेबुब हुसेनसाब पखाली रा. मिरज यांनी दुय्यम निबंधक मिरज 2 यांचेकडील दस्त क्रमांक 5815-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 116/8/प्लॉ.नं.25ब क्षेत्र 0.9599 वर बोजा दाखल करणेबाबत श्री महेबुब हुसेनसाब पखाली यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : कर्जदार तन्वीर महेबुबसाब पखाली (खाता क्रमांक :- 12359) , 116/8/प्लॉ.नं.25ब