सातबारा Watch

← मिरज

Ferfar #73902 · मिरज

मिरज, सांगली · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-12 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
94/1/अ
Talathi
भास्कर लक्ष्मण पाटील
First seen
9h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026 दऱ्याप्पा कल्लाप्पा कोरे यांनी अशोक आकाराम गायकवाड यांना सह दुय्यम निबंधक वर्ग 2 मिरज क्रं 2 मिरज यांचेकडील दस्त क्रं. 5392/2000 दिनांक 21/12/2000 रोजी र.रु. 50000/- देवून मिरज येथील जुना स.नं. 142/1/अ चा नवीन मिरज सर्व्हे क्रमांक 94/1/अ मधील 0.01.85 हे आर क्षेत्र खरेदी घेतले. यापूर्वी अशोक आकाराम गायकवाड यांनी गणपती रामा यादव यांचे तर्फे व.मु.धारक महादेव रामा यादव यांना सह दुय्यम निबंधक वर्ग 2 मिरज क्रं 2 मिरज यांचेकडील दस्त क्रं. 1430/1994 दिनांक 26/04/1994 रोजी र.रु. 15000/- देवून मिरज येथील जुना स.नं. 142/1/अ चा नवीन मिरज सर्व्हे क्रमांक 94/1/अ मधील 0.01.85 हे आर क्षेत्र खरेदी घेतले. खरेदी घेणार यांचे नाव 7/12 सदरी नोंद केले. का.फा.दा