Ferfar #73926 · मिरज
मिरज, सांगली · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-17 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 56/2/2
- Talathi
- भास्कर लक्ष्मण पाटील
- First seen
- 5h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026
कनका भिमा चंदनवाले यांनी गजानन तुकाराम यादव यांचेकडून मिरज येथील जुना स.नं. 104/2/2 चा नवीन मिरज येथील स.नं. 56/2/2 मधील 0.02.83.92 हे आर चौ.मी. क्षेत्र सह.दुय्यम निंबधक मिरज वर्ग 2 यांचेकडील दस्त .क्र 2192/2008 र.रु. 86,000 /- दिनांक 26/05/2008 रोजी देवून खरेदी घेतले. यापूर्वी गजानन तुकाराम यादव यांनी वसंत जिवाजी घाटगे यांचेकडून मिरज येथील जुना स.नं. 104/2/2 चा नवीन मिरज येथील स.नं. 56/2/2 मधील 0.02.83.92 हे आर चौ.मी. क्षेत्र सह.दुय्यम निंबधक मिरज वर्ग 2 यांचेकडील दस्त .क्र 2080/2000 र.रु. 1,11,500 /- दिनांक 07/06/2000 रोजी देवून खरेदी घेतले. खरेदीपत्राप्रमाणे नोंद केली.दस्ताची छायांकित प्रत फायलीस दाखल.