Ferfar #73930 · मिरज
मिरज, सांगली · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
नोंदीचा प्रकार :- जप्ती बोजा
कर्जदार – भारती राजाराम माळी व इतर 2 यांचे मिरज येथील स.नं. 176/3 व 177/6 सदर सर्वे नंबर वरती बसवज्योती अर्बन को ऑप क्रेडीट सोसायटी लि;मिरज यांचेकडील दिनांक 24/08/2026 रोजीच्या पत्राअन्वये तसेच वसुली दाखला अर्ज क्र.नं.101/44/2010-11 दिनांक 31/07/2026 रोजीच्या पत्राअन्वये काढलेले कर्ज येणे थकबाकी र.रु. 1,42,722/- परतफेड न केल्यामुळे विशेष वसुली व विक्रीअधिकारी बसवज्योती अर्बन को ऑप क्रेडीट सोसायटी लि;मिरज यांचेकडील पत्राअन्वये कर्जदार – भारती राजाराम माळी व इतर 2 यांचे सदर स.नं. वरती इतर हक्कात जप्ती बोजाची नोंद केली.का.फा.दाखल असे.