Ferfar #73935 · मिरज
मिरज, सांगली · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-17 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 98/1/ब
- Talathi
- भास्कर लक्ष्मण पाटील
- First seen
- 3h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
श्री. बाळू धोंडीराम मराठे यांनी दिलेल्या अर्जानुसार त्यांच्या नावे असणाऱ्या बाजूस दाखल मिरज येथील सर्व्हे नं. 98/1/ब मध्ये क्षेत्र 0.00.93 हे आर चौ.मी. या मिळकतीस त्यांच्या नावासोबत त्यांच्या पत्नी चतुरा बाळू मराठे यांचे नाव महाराष्ट्र शासन महसूल व वनविभाग यांचेकडील परिपत्रक क्र.एस 14/2161816/पु.क्र.458/ल 6 दिनांक 15/09/1992 रोजीच्या परिपत्रकानुसार लक्ष्मी मुक्ती योजने अंतर्गत 7/12 सदरी पतीच्या नावासोबत पत्नीच्या नावाची नोंद केली. अर्ज, प्रतिज्ञापत्र व शासन परिपत्रक फायलीस दाखल.