सातबारा Watch

← मिरज

Ferfar #73937 · मिरज

मिरज, सांगली · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-17 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
90/8
Talathi
भास्कर लक्ष्मण पाटील
First seen
5h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026 रविंद्र तायाप्पा कुरणे यांनी 1)दऱ्याप्पा रामा व्हनमोरे 2)छायाप्पा रामा व्हनमोरे यांचेकडून मिरज येथील जुना स.नं. 138/8 चा नवीन मिरज येथील स.नं. 90/8 मधील 0.01.50 हे आर चौ.मी. क्षेत्र सह.दुय्यम निंबधक मिरज वर्ग 2 यांचेकडील दस्त .क्र 1027/1999 र.रु. 35,000 /- दिनांक 06/03/1999 रोजी देवून खरेदी घेतले. यापूर्वी 1)दऱ्याप्पा रामा व्हनमोरे 2)छायाप्पा रामा व्हनमोरे यांनी आण्णाप्पा यशवंत कोरे यांचे तर्फे व.मु.धारक वसंतराव नारायण खराडे यांचेकडून मिरज येथील जुना स.नं. 138/8 चा नवीन मिरज येथील स.नं. 90/8 मधील 0.01.50 हे आर चौ.मी. क्षेत्र सह.दुय्यम निंबधक मिरज वर्ग 2 यांचेकडील दस्त .क्र 1148/1992 र.रु. 5,000 /- दिनांक 27/11/1992 रोजी देवून खरेदी घेतले. खरेदीपत्राप्रमाणे नोंद केली.दस्ताची छायांकित प्रत फायलीस दाखल.