Ferfar #73969 · मिरज
मिरज, सांगली · JSON
- Type
- जप्ती बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- Talathi
- भास्कर लक्ष्मण पाटील
- First seen
- 5h ago
Notice text
नोंदीचा प्रकार :- जप्ती बोजा
कर्जदार – बाळू भाऊ जाधव यांचे जामीनदार पोपट शंकर मिसाळ यांचे मिरज येथील स.नं. 269/1/अ/अ/ब/प्लॉट नं/7 सदर सर्वे नंबर वरती शिवपार्वती अर्बन को ऑप क्रेडीट सोसायटी लि;मिरज (कस्टोडियन) वैरण बाजार मिरज यांचेकडील दिनांक 21/10/2026 रोजीच्या पत्राअन्वये तसेच वसुली दाखला अर्ज क्र.नं.101/18/2006-07 दिनांक 01/02/2007 रोजीच्या पत्राअन्वये काढलेले कर्ज येणे थकबाकी र.रु. 34,421/- परतफेड न केल्यामुळे विशेष वसुली व विक्रीअधिकारी शिवपार्वती अर्बन को ऑप क्रेडीट सोसायटी लि;मिरज (कस्टोडियन) वैरण बाजार मिरज यांचेकडील पत्राअन्वये कर्जदार – बाळू भाऊ जाधव यांचे जामीनदार पोपट शंकर मिसाळ यांचे सदर स.नं. वरती इतर हक्कात जप्ती बोजाची नोंद केली.का.फा.दाखल असे.
269/1/अ/अ/ब/प्लॉट नं/7