सातबारा Watch

← मिरज

Ferfar #73995 · मिरज

मिरज, सांगली · JSON

Type
हिब्बानामा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
102/1/2/12/ब
Talathi
भास्कर लक्ष्मण पाटील
First seen
26h ago

Notice text

नोंदीचा प्रकार - हिब्बानामा माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026 फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026 हिब्बानामा लिहून घेणार – हैदरअली गुलाब खतीब हिब्बानामा लिहून देणार – सुलेमान इमतिझ सत्तार हैदरअली गुलाब खतीब यांनी सुलेमान इमतिझ सत्तार यांचेकडून रजिस्टर नोटरी क्र. 12011/2026 दिनांक 27/08/2026 रोजी मिरज येथील जुना सर्वे क्रमांक 150/1/2/1/12/ब चा नवीन मिरज सर्वे क्रमांक 102/1/2/12/ब मधील 0.03.33 हे.आर.चौ.मी. व 0.01.86 हे.आर.चौ.मी असे एकूण 0.05.19 हे.आर.चौ.मी क्षेत्राचा हिब्बानामा (बक्षीसपत्र) करून घेतला हिब्बानामा (बक्षीसपत्र) व प्रतिज्ञापत्र वरून नोंद केली. हिब्बानामा प्रत फायलीस दाखल.