सातबारा Watch

← कुपवाड-२

Ferfar #53045 · कुपवाड-२

मिरज, सांगली · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-01
Objection until
Certified
—
Gat / Survey
Talathi
प्रमोद रमेश वाले
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/11/2026 चूक दुरुस्ती लेख - लिहून देणार -प्रणव बिल्डकॉन प्रा.ली.तर्फे किशोर प्रभाकर पटवर्धन यांचे मौजे कुपवाड 2 येथील जुना सर्वे क्र 156/4/5/6 प्लॉट क्र.100 याचाच नवीन सर्वे क्र 108/4/5/6 प्लॉट क्र.100 मधील क्षेत्र 123.60 चौ.मी हे त्यांनी लिहून घेणार - धनंजय वसंतराव क्षिरसागर याना मा.दुय्यम निबंध मिरज 2 यांचेकडील दस्त क्र 5501 दि.30/12/2009 प्रमाणे क्षेत्र 123.60 चौ.मी खरेदी करार केले त्यानंतर सदर मिळकत बाबत मा.दुय्यम निबंधक मिरज 2 यांचेकडे दस्त क्र 2524 दि. 29/08/2013 व चूक दुरुस्ती लेख दस्त क्र 5899 दि.22/10/2026 प्रमाणे खरेदी घेणार म्हणून धनंजय वसंतराव क्षिरसागर व अश्विनी धनंजय क्षिरसागर यांचा सर्वे क्र 108/4/5/6 प्लॉट क्र.100 मधील क्षेत्र 123.60 चौ.मी असा बदल केलेने चूक दुरुस्ती लेख दस्त पाहून नोंद केली 108/4/5/6/प्लॉ.नं./100