Ferfar #2809 · रायवाडी
कवठे महाकाळ, सांगली · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 264/1
- Talathi
- स्नेहल कृष्णराव चव्हाण
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
रायवाडी सर्व. सेवा. सहकारी सो. लि. रायवाडी ता. कवठेमहांकाळ जि. सांगली यांचेकडील प्राप्त बोजा कमी चे पत्र दि.15/10/2026 नुसार अर्जदार तानाजी रामू माने यांचे मौजे रायवाडी येथील गट नंबर 264/1 वरती असलेला फेरफार क्र 1589 गहाणखत बोजा कमी करण्यात आला. इतर हक्कातील गहाणखत बोजा कमी करून कब्जेदार सदरी नाव दाखल केले. बँक बोजा कमी पत्र व अर्ज फायलीस दाखल असे