Ferfar #1491 · ढोलेवाडी
कवठे महाकाळ, सांगली · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026
अधिकारी : महसूल व वनविभाग
आदेश क्रमांक : परिपत्रक क्रमांक एस-14/2168162-प्र.क्र.458/ल 6
आदेश दिनांक : 25/09/1992महाराष्ट्र शासन महसूल व वनविभाग यांचेकडील परिपत्रक क्रमांक एस-14/2168162-प्र.क्र.458/ल 6, दिनांक 25/09/1992 नुसार एखादया व्यक्तीने आपल्या स्वताच्या जमिनीत आपल्या कायदेशीर पत्नीच्या नावाचा सात बारा उताऱ्यात स्वतः बरोबर सह-हिस्सेदार म्हणून नोंद घ्यावी असे नमूद केले प्रमाणे भारत सिताराम दुधाळ यांनी दिले विनंती अर्ज व प्रतिज्ञापत्रानुसार बाजूस दाखल गट नंबर 18,48,50 वरती त्यांची पत्नी सुनिता भारत दुधाळ यांचे नाव दाखल केले. वरील परिपत्रकानुसार नोंद केली. अर्ज, प्रतिज्ञापत्र फाईलीस दाखल असे