सातबारा Watch

← चोरोची

Ferfar #6819 · चोरोची

कवठे महाकाळ, सांगली · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-01
Objection until
2026-10-16
Certified
—
Gat / Survey
507/1
Talathi
कपिल शामराव सयाम
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 01/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026 अधिकारी : अपर जिल्हाधिकारी आदेश क्रमांक : क्र.आरटीएस/दुसरे अपिल/165/2026 आदेश दिनांक : 27/05/2026 तपशील- मां सुशांत खांडेकर अपर जिल्हाधिकारी,सांगली यांचेकडील आदेश क्र.आरटीएस/दुसरे अपिल/165/2026 दिनांक 27/05/2026 प्रमाणे आले आदेशाने चोरोची येथील गट क्र 507/1 मधील फेरफार क्र 6244 हि नोंद यापूर्वी मां उपविभागीय अधिकारी मिरज यांचेकडील आदेश क्र.आरटीएस/अपील/38/2025 दिनांक 27/02/2026 ने फेरफार क्र 6705 ने रद्द करणेत आलेली नोंद जैसेथे ठेवणेचे आले आदेशाने पूर्ववत करणेत आली.