सातबारा Watch

← चोरोची

Ferfar #6829 · चोरोची

कवठे महाकाळ, सांगली · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
648
Talathi
कपिल शामराव सयाम
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार-खरेदी लिहून देणार -विश्वनाथ ईश्वरा यमगर लिहून घेणार-सुरेश सोपान खांडेकर तपशील-दुय्यम निबंधक कवठेमहांकाळ यांचेकडील दस्त नं 3192/2026 दिनांक 01/10/2026 प्रमाणे खरेदी देणार विश्वनाथ ईश्वरा यमगर यांचे गट 648 मध्ये एक चालू पाण्याची विहीर असून सदर विहीरपाणी धावपालन ,मोटवान ,पाटवण यात सुरेश सोपान खांडेकर यांनी आठ आणेचा हिस्सा खरेदी घेतला .तसेच विहिरवर जानेयेनेसाठी पूर्वीपासून वाहिवाठीचा रस्ता असून त्या रस्त्याने जानेयेनेचा हक्क खरेदी घेतला .