Ferfar #7537 · ढालगाव
कवठे महाकाळ, सांगली · JSON
- Type
- भाडे पट्याने
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-10
- Objection until
- 2026-10-25
- Certified
- —
- Gat / Survey
- 935
- Talathi
- एस वाय वाघमोडे
- First seen
- 4h ago
Notice text
नोदीचा प्रकार : भाडे पट्याने
फेरफाराचा दिनांक : 10/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 10/10/2026
लिहुन घेणार : गणेश शिवाजी कोळेकर , आरेवाडी
लिहुन देणार : पटटेराव दादा घागरे रा. ढालगाव यांनी दुय्यम निबंधक कवठेमहाकाळ यांचेकडील दस्त क्रमांक 3223 दिनांक 06/10/2026 प्रमाणे वार्षिक रक्कम रुपये 35000/- घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 935 क्षेत्र 1.42 वर दिनांक 06/10/2026 पासून कालावधी 10 वर्षासाठी भाडेपट्ट्याची नोंद दाखल केली. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.मान्यता देणार -1 ]इंदा पटटेराव घागरे 2]नंदा अर्जुन फोंडे यांनी सदर भाडेपट्यास मान्यता दिली