सातबारा Watch

← ढालगाव

Ferfar #7539 · ढालगाव

कवठे महाकाळ, सांगली · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
550
Talathi
एस वाय वाघमोडे
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026 विशेष वसूली अधिकारी स्थावर मिळकत जप्तीचा हुकूम विशेष वसूली अधिकारी श्री .सिद्धीविनायक ग्रामीण बिगर शेती सहकारी पत संस्था मर्या डफळापूर ता.जत जि सांगली यांचे जा . क्र.कर्जवसुली /101 /156 / श्री .सिद्धीविनायकपत/जप्ती /सन 2026 चे परिशिष्ट -18 कानू 107 नुसार कलम 101 अन्वये वसूली प्रमाणपत्र क्र . 1042/ अर्ज क्र 101/269/2026 दि .10.8.2026 चे र रु .86029/-+व्याज +इतर चे कर्जदार सागर भारत झुरे यांचे कायदेशीर वारस भारत श्रीपती झुरे रा. ढालगाव यांचे शेतजमीन मिळकत गट नंबर .550 क्षेत्र -0.10.50 आकार 0.14 या मिळकतीवर हस्तातरण करणेस मनाई असा शेरा ठेवणेस आले पत्रा वरुन बोजा नोंद केला असे बोजा पत्र फायलीस दाखल असे