सातबारा Watch

← आगळगांव

Ferfar #9466 · आगळगांव

कवठे महाकाळ, सांगली · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-18
Objection until
2026-11-02
Certified
—
Gat / Survey
1153
Talathi
अधिकराव सर्जेराव पाटील
First seen
7h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 18/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : आजी-माजी सैनिक नागरी सहकारी पतसंस्था मर्या कवठेमहांकाळ गहाणखत लिहुन देणार : रामचंद्र नाना कांबळे रा. आगळगांव यांनी दुय्यम निबंधक कवठेमहाकाळ यांचेकडील दस्त क्रमांक 3287-2026 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1153 क्षेत्र 0.4750 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रामचंद्र नाना कांबळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. कुलमुखत्यार असलेल्या व्यक्तीचे नाव : बँक प्रतिनिधी किरण गणपती ऐवळे (खाता क्रमांक :- 0) ,