सातबारा Watch

← आगळगांव

Ferfar #9475 · आगळगांव

कवठे महाकाळ, सांगली · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
141
Talathi
अधिकराव सर्जेराव पाटील
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 मधुकर महादेव काकडे व सुनिल यशवंत काकडे रा. आगळगाव यांचे हिस्सेवर आगळेश्वर सर्व सेवा सहकारी सोसायटी लि आगळगाव संस्थेकडून, आगळगाव येथील गट नं 141 वर बोजा दाखल केलेला होता. तसेच सदर थकबाकी झालेनंतर त्यांचे गटावर तारण गहाण बोजा नोंद झालेला होता. तरी त्‍यांनी त्यांचे गटावरील सर्व कर्ज मुद्दल व व्याजासहित परत फेड केलेली आहे. सदर बोजा कमी करून मधुकर महादेव काकडे व सुनिल यशवंत काकडे यांचे इतर हक्कातील नाव कब्जेदार सदरी घेणेस काही हरकत नाही असे पत्र संस्थेकडून प्राप्त झाले आहे. तरी मधुकर महादेव काकडे व सुनिल यशवंत काकडे यांचे नाव सदर गटावर कब्जेदार सदरी घेणेत येत आहे. वरीलप्रमाणे कागदपत्रे दप्तरी दाखल असे.