सातबारा Watch

← कुची

Ferfar #9891 · कुची

कवठे महाकाळ, सांगली · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
188
Talathi
शंकर दुंडाप्पा बागेळी
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : खरेदी लिहून देणार :- मनोज महादेव माळी यांची सदर ग नो मध्ये ०.०२ आर क्षेत्रात एक चालू पाण्याची विहीर असून त्यात व त्यातील विहीरपाणीपाळी,ई.मोटार विजकनेक्शन,पाईप लाईन आकराहजार फुट केलेली असून,त्यात ४८ तासातून ७ तासाचा हक्क कायम खूष खरेदी दिला आहे.सदर गटातील विहिरीत माझा काही हक्क संबंध शिल्लक राहिला नाही सदर गटात मनोज यांचे असलेली विहिरी पाणी पाळी पाणी पूर्ण खरेदी दिला आहे. लिहून घेणार :- साधना शामराव जाधव यांना दुय्यम निंबधक कवठेमहांकाळ यांचेकडील दस्त क्रमांक 2437 दिनांक 31/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 100000 घेऊन खरेदी दिलेने मनोज यांचे इतर हक्कात असलेली नोंद साधना शामराव जाधव यांना खरेदी दिला आहे.