सातबारा Watch

← लंगरपेठ

Ferfar #3924 · लंगरपेठ

कवठे महाकाळ, सांगली · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
542/2
Talathi
गिता मच्छिंद्र खोत
First seen
4h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026 लिहुन घेणार : कवठेमहांकाळ क्रे. को. ऑप. सोसा लि. कवठेमहांकाळ , कवठेमहांकाळ लिहुन देणार : सुनिता संजय भोगम रा. लंगरपेठ गट नंबर/ सर्वे नंबर 542/2 यांनी दुय्यम निबंधक कवठेमहाकाळ यांचेकडील दस्त क्रमांक 1 दिनांक 22/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 100000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.80 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुनिता संजय भोगम , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 133 दिनांक 22/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 100000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.