Ferfar #5681 · इरळी
कवठे महाकाळ, सांगली · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-09-29
- Objection until
- 2026-10-14
- Certified
- —
- Gat / Survey
- 585
- Talathi
- हणमंत ईश्वर बामणे
- First seen
- 2d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/09/2026
स्थावर मिळकत जप्तीचा हुकूम
सांगली जिल्हा जय जवान नागरी सह . पतसंस्था मर्या. शिरढोंण ता . कवठेमहांकाळ यांनी जा . क्र.विवअ /वसूली पाटील /इरळी /स्था . मिळकत /2026/जप्ती आदेश विशेष वसूली व विक्री अधिकारी सांगली जिल्हा जय जवान नागरी सह . पतसंस्था मर्या. शिरढोंण ता . कवठेमहांकाळ दिनांक -24/08/2026 यांनी चे नमूना नं। -18 कानू 107 ने सांगली जिल्हा जय जवान नागरी सह . पतसंस्था मर्या. शिरढोंण ता . कवठेमहांकाळ यांनी विशेष वसूली व विक्री अधिकारी स्थावर मिळकत जप्तीचा हुकूम आदेशा वरून ह्या संस्थे ने सहकारी न्यायालयात /सहा . निबंधक सांगली जिल्हा पतसंस्था फेडरेशन सांगली यांनी वसूली साठी महाराष्ट्र सहकारी संस्था नियम 1960 कलम 101 अन्वये वसूली प्रमाणपत्र क्र.83/26/27 दिनासक -21/07/2026 रक्कम 1883012 /-कर्जदार रामभाऊ भिमराव पाटील करिता सह कर्जदार रणजीत रामभाऊ पाटील यांचे हिस्साची मालकीची जमीन गट नंबर -585 क्षेत्र 1.00 आकार 0.49 सह कर्जदार यांचा पूर्ण हिस्सा या मिळकतीवर हस्तातरण करणेस मनाई असा शेरा ठेवणेस आले पत्रा वरुन बोजा नोंद केला असे बोजा पत्र फायलीस दाखल असे