सातबारा Watch

← इरळी

Ferfar #5686 · इरळी

कवठे महाकाळ, सांगली · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-25
Objection until
2026-11-13 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
793
Talathi
हणमंत ईश्वर बामणे
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 स्थावर मालमत्ता जप्ती आदेश शिवकृपा सहकारी पतपेढी लि . मुबई शाखा ईश्वरपूर यांनी जा . क्र कर्ज वसूली /एस आर ओ /आर व्ही एस /119/2026/27 चा दिनांक -21/09/2026 चे महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 156 (1)व नियम 1961 चा 107 (10) अन्वये स्थावर मिळकत जप्ती आदेश वरून थकबाकीदार सचिन नानासाहेब पाटील रा. इरळी व इतर यांचे विरुद्ध शिवकृपा सहकारी पतपेढी लि . मुबई शाखा ईश्वरपूर यांनीवसूली दाखला क्रमांक 111/2024-25 दिनांक-31/01/2025 वरून थकबाकीदार सचिन नानासाहेब पाटील रा. इरळी यांचे कडून रु .3010809/-व त्यावरील व्याज व खर्च वसुली साठी त्यांची स्थावर मालमता जप्त करणेसाठी थकबाकीदार सचिन नानासाहेब पाटील रा. इरळी यांचे गट नंबर -793 क्षेत्र 0.80 वर स्थावर मालमता जप्ती आदेश नोंद होणेस आले पत्रा वरुन बोजा नोंद केला असे बोजा पत्र फायलीस दाखल असे