सातबारा Watch

← बसाप्पाचीवाडी

Ferfar #1948 · बसाप्पाचीवाडी

कवठे महाकाळ, सांगली · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-12 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
101/1, 91/1
Talathi
जीवन कचरू गुसिंगे
First seen
19h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : कर्ज देणार आय डी एफ सी फर्स्ट बँक लिमिटेड शाखा सांगली गहाणखत लिहुन देणार : शैलाताई अंबादास ओलेकर ,शैलाताई संभाजी ओलेकर ,संग्राम संभाजी ओलेकर ,सागर संभाजी ओलेकर रा. बसाप्पाचीवाडी यांनी दुय्यम निबंधक मिरज 3 (कुपवाड) यांचेकडील दस्त क्रमांक 5770-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3972000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 101/1, 91/1 क्षेत्र 1.7200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शैलाताई अंबादास ओलेकर ,शैलाताई संभाजी ओलेकर ,संग्राम संभाजी ओलेकर ,सागर संभाजी ओलेकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3972000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.