Ferfar #5925 · नांगोळे
कवठे महाकाळ, सांगली · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-10-28
- Certified
- —
- Gat / Survey
- 210
- Talathi
- RAJKUMAR MAYAPPA KOLI
- First seen
- 9h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026
लिहून देणार : चंद्रसेन पवार को.ऑप.क्रेडीट .सोसायटी ली.नांगोळे
लिहून घेणार : राकेश जयवंत कोळेकर
यांनी सर्व्हे क्रमांक : 210 तपशिल : वसुली अधिकारी चंद्रसेन पवार को.ऑप.क्रेडीट .सोसायटी ली.नांगोळे यांचेकडील जावक /९९0/वसुली /२०२२ दि.९/११/२०२२ चे पत्र आलेवरून राकेश जयवंत कोळेकर यांचे हिस्सेचे जमिनीवर २०३००/अधिक व्याज रकमेचा गट नंबर २१० वरती बोजा दाखल केला. - 4903
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.