सातबारा Watch

← थबडेवाडी

Ferfar #4417 · थबडेवाडी

कवठे महाकाळ, सांगली · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
68
Talathi
सदाशिव जगन्नाथ अभंगराव
First seen
2d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026 फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026, लिहुन देणार:- मधूकर गोंविद खोत (खाता क्रमांक :- 508)" यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 68 लागवडीयोग्य क्षेत्र 0.8165 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.2000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी तसेच वरील गटनंबर 68 यात 0.02 आर क्षेत्रात चालु पाण्याची विहीर,5 एच.पी इले.मोटारपंपसेट, विजकनेक्शन,3000 फुट पि.व्ही.सी.पाईपलाईन यात माझा 3 तीन आणेचा हिस्सा असून यात व यातील विहीरपाणीपाळी, 5 एच.पी इले.मोटारपंपसेट, विजकनेक्शन, 3000 फुट पि.व्ही.सी.पाईपलाईन यात तुम्हास 1 एक आणेचा हिस्सा संपुर्ण हक्कासह कायम व खुष खरेदी दिला आहे.(खरेदी घेणार - वसंत विठोबा खांडेकर ) तसेच सदर गटात माझे स्वताःचे मालकीची नविन बोअर लगत 2.5 इंची 1500 फुट (खरेदी दिलेल्या जमीनीपर्यंत) पि.व्हि.सी पाईप लाईन असून यात तुम्हास 8 आठ आणेचा हिस्सा संपुर्ण हक्कासह कायम व खुष खरेदी दिला आहे.(खरेदी घेणार - वसंत विठोबा खांडेकर ) हक्का सह लिहुन घेणार:- वंसत विठोबा खांडेकर (खाता क्रमांक :- 656) संमती देणारे खातेदार : मान्यता देणार- गोविंद मधुकर खोत (खाता क्रमांक :- 508) , मान्यता देणार- स्वाती द-याप्पा नरळे (खाता क्रमांक :- 508) , मान्यता देणार- अर्चना अर्जुन आटपाडे (खाता क्रमांक :- 508) , मान्यता देणार- मंगल मधुकर खोत (खाता क्रमांक :- 508) , मान्यता देणार - कोमल औदुंबर एडवे (खाता क्रमांक :- 508) , मान्यता देणार- मनीषा बापू गवंड (खाता क्रमांक :- 508) ,यांना दुय्यम निबंध‍क कवठेमहाकाळ यांचे कडील खरेदी दस्‍त क्र 3527 दिनांक 02/11/2026 प्रमाणे रक्‍कम रूपये 200000.00घेउन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.