सातबारा Watch

← रांजणी

Ferfar #13858 · रांजणी

कवठे महाकाळ, सांगली · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-10
Objection until
2026-10-25
Certified
—
Gat / Survey
1845
Talathi
वर्षा शंकरराव श्रीरामे
First seen
47h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 10/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 10/10/2026 लिहून देणार : सैनिक रांजणी क्रेडीट को-ऑप सोसायटी लि.रांजणी ता.कवठेमहांकाळ जि.सांगली लिहून घेणार : ज्ञानेश्वर परशुराम वाघमारे रा.रांजणी ता.कवठेमहांकाळ जि.सांगली यांनी सर्व्हे क्रमांक : 1845 तपशिल : चे.सैनिक रांजणी क्रेडीट को.ऑप.सोसायटी ली.रांजणी यांनी काशीबाई परशुराम वाघमारे,ज्ञानेश्वर परशुराम वाघमारे ,यांना र रु 200000/-7/10/2024 रोजी देऊन इकरार बोजा दाखल केला. - 12919 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सैनिक रांजणी क्रेडीट को-ऑप सोसायटी लि.रांजणी यांचेकडील पत्र जावक क्र.565/2026 दिनांक 10/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.