सातबारा Watch

← शिरढोण

Ferfar #7135 · शिरढोण

कवठे महाकाळ, सांगली · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
Certified
—
Gat / Survey
119/1, 119/2
Talathi
ARCHANA RATAN TODKAR
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026 लिहून घेणार : श्री महालक्ष्मी नागरी सह पत संस्था लि देशिंग ,ता. कवठेमहाकाळ लिहून देणार : अंबादास महादेव कुंभार रा. शिरढोण यांनी दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000 /- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 119/2, 119/1, वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज सत्य प्रत व मा. व्यवस्थापक श्री महालक्ष्मी नागरी सह पत संस्था लि देशिंग यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000 /- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.