सातबारा Watch

← बोरगाव

Ferfar #8719 · बोरगाव

कवठे महाकाळ, सांगली · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-12 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
1060
Talathi
अधिकराव सर्जेराव पाटील
First seen
2h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026 लिहुन घेणार : राजारामबापू सहकारी बँक लि. पेठ शाखा कवठेमहांकाळ , लिहुन देणार : सूनिता भाऊसो पाटील रा. बोरगाव गट नंबर/ सर्वे नंबर 1060 यांनी दुय्यम निबंधक कवठेमहाकाळ यांचेकडील दस्त क्रमांक 302 दिनांक 30/01/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.87 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सूनिता भाऊसो पाटील , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 23102026 दिनांक 23/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.