Ferfar #5294 · हरोली
कवठे महाकाळ, सांगली · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 413/2
- Talathi
- विजय गजानन वायदंडे
- First seen
- 23h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
अधिकारी : विशेष वसुली अधिकारी
आदेश क्रमांक : 1179/कक्ष क-3/का.क.156/आदेश /सन 2026
आदेश दिनांक : 30/03/2026
मा विशेष वसुली अधिकारी कै.सौ.मालतीताई वसंतरावदादा पाटील महिला ग्रा बि.शेती पतसंस्था मर्या. कवठेमहांकाळ ता. कवठेमहांकाळ जि.सांगली यांचेकडील पत्र (परिशिष्ठ -18 ) कलम जा.क्र विवअ /मालतीताई पतसंस्था/वसुली/सुर्वे/हरोली/स्थावर मिळकत जप्ती आदेश दिनांक-16/05/2026 महाराष्ट्र सहकारी संस्था नियम 1960 चे कलम 156(1) व नियम 107 अन्वये आदेश जा.क्र. 1179/कक्ष क-3/का.क.156/आदेश /सन 2026 दिनांक 30/03/2026 व महाराष्ट्र सहकारी संस्था नियम 1960 चे कलम 101 नुसार कर्जदार आशाताई विश्वनाथ सुर्वे यास जामीनदार रुपेश विश्वनाथ सुर्वे यांचे बाजूस दाखल गट.नं.413/2 च्यावर कै.सौ.मालतीताई वसंतरावदादा पाटील महिला ग्रा बि.शेती पतसंस्था मर्या. कवठेमहांकाळ ता. कवठेमहांकाळ जि.सांगली यांचा रक्कम रुपये 48090/- चा जप्ती बोजा दाखल करणेबाबत मा विशेष वसुली अधिकारी कै.सौ.मालतीताई वसंतरावदादा पाटील महिला ग्रा बि.शेती पतसंस्था मर्या. कवठेमहांकाळ ता. कवठेमहांकाळ जि.सांगली यांचेकडील आदेश (परिशिष्ठ -18) वर्दी अर्ज व मा विशेष वसुली अधिकारी कै.सौ.मालतीताई वसंतरावदादा पाटील महिला ग्रा बि.शेती पतसंस्था मर्या. कवठेमहांकाळ ता. कवठेमहांकाळ जि.सांगली यांचेकडील आदेश फायलीस दाखल असे.