सातबारा Watch

← म्हैशाळ (एम)

Ferfar #3408 · म्हैशाळ (एम)

कवठे महाकाळ, सांगली · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-26
Objection until
2026-10-22
Certified
—
Gat / Survey
171
Talathi
प्रकाश बाळकृष्ण भोसले
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 26/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23/09/2026 लिहून घेणार : ज्ञानदीप को ऑप क्रेडिट सोसायटी लि शाखा स्वारगेट पुणे , मिरज 3 (कुपवाड) लिहून देणार :कर्जदार चेतन प्रल्हाद पाटील व सहकर्जदार प्रल्हाद विष्णू पाटील रा. म्हैशाळ (एम) यांनी दुय्यम निबंधक मिरज 3 (कुपवाड) यांचेकडील दस्त क्रमांक 5332 दिनांक 18/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3000000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 171 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक ज्ञानदीप को ऑप क्रेडिट सोसायटी लि शाखा स्वारगेट पुणे यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.