Ferfar #3416 · म्हैशाळ (एम)
कवठे महाकाळ, सांगली · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-11 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 37
- Talathi
- प्रकाश बाळकृष्ण भोसले
- First seen
- 6h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 22/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026
लिहुन घेणार : राजारामबापू सहकारी बँक लि पेठ , शाखा तासगाव
लिहुन देणार :कर्जदार मे वरद स्टोन क्रशर तर्फे मिलिंद आप्पासाहेब जाधव जामीनदार अंकिता मिलिंद जाधव रा. गट नंबर/ सर्वे नंबर 37 यांनी दुय्यम निबंधक तासगांव यांचेकडील दस्त क्रमांक 4544 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2800000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.3761 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अंकिता मिलिंद जाधव , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 48 दिनांक 22/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2800000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.