सातबारा Watch

← देशिंग

Ferfar #11153 · देशिंग

कवठे महाकाळ, सांगली · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-11 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
756
Talathi
प्रतिभा शिवाजी धुमाळे
First seen
24h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 वर्दी रिपोर्ट :- समगोंडा धनगोंडा पाटील यांनी श्रीमती कमलाबाई ग.वाघमोडे ग्रामीण बि.शेती सह.महिला पतसंस्था मर्या.देशिंग यांचेकडून कर्ज र.रु.150000 दिनांक 26.10.2026 रोजी घेवून सदर कर्जास गट नंबर ७५६ मधील त्यांच्या जमिनी तारण देवून गहाणखत लिहून दिले आहे.अर्ज,श्रीमती कमलाबाई ग.वाघमोडे ग्रामीण बि.शेती सह.महिला पतसंस्था मर्या.देशिंग यांचेकडील पत्र आलेने नोंद केली.अर्ज,पतसंस्थेचे पत्र फायलीस दाखल असे.