सातबारा Watch

← देशिंग

Ferfar #11155 · देशिंग

कवठे महाकाळ, सांगली · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
93
Talathi
प्रतिभा शिवाजी धुमाळे
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026 लिहून घेणार : श्रीमती कमलाबाई ग.वाघमोडे ग्रा.बि.शेती सह.महिला पतसंस्था मर्या.देशिंग लिहून देणार : बिरुदेव आनंदा वावरे रा. देशिंग यांनी दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 93 मधील जमीन पतसंस्थेस तारण देवून सदर जमिनींचे गहाणखत पतसंस्थेस करून दिले. बोजा दाखल करणेबाबत अर्ज व मा.व्यवस्थापक श्रीमती कमलाबाई ग.वाघमोडे ग्रा.बि.शेती सह.महिला पतसंस्था मर्या.देशिंग यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.