Ferfar #5457 · खरशिंग
कवठे महाकाळ, सांगली · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 05/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : एच.डी.एफ.सी बँक लि,शाखा सांगली
गहाणखत लिहुन देणार : गणपती पिरू हिरगुडे ,वंदना गणपती हिरगुडे रा. खरशिंग यांनी दुय्यम निबंधक कवठेमहाकाळ यांचेकडील दस्त क्रमांक 3388-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 621000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 275, 345, 525, 582 क्षेत्र 0.3200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गणपती पिरू हिरगुडे ,वंदना गणपती हिरगुडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 621000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.