Ferfar #3070 · गुळवंची
जत, सांगली · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
जत येथील मे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारिसो यांचे-कडील कौ. कि. न्या. नं 158/2011 दि. 22/8/2016 करून अर्जदार 1) फुलाबाई पोपट कोळेकर 2) तुळसाबाई पोपट कोळेकर यांनी जाबदार पोपट संतु कोळेकर रा. गुळवंची याजकडून पोटगी रक्कम ३८,०००/-रुपये वसूल झालेने बाजूस दाखल गटावर पोटगी रकमेचा बोजाची नोंद कमी केली. जत येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारीसो यांचेकडील आदेश पाहून नोंद केली. मादेश फायलीस दाखल असे.