Ferfar #1355 · धावडवाडी
जत, सांगली · JSON
- Type
- भाडे पट्याने
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 80
- Talathi
- गजानन नरेश पवार
- First seen
- 36h ago
Notice text
नोदीचा प्रकार : भाडे पट्याने
फेरफाराचा दिनांक : 14/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026
नोंदीचा प्रकार भाडे पट्याने
फेरफाराचा दिनांक 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026
लिहुन घेणार सनफॅन जत एनर्जी प्रा.लि तर्फे अधिकृत प्रतिनिधी सुनिल भाऊसो कोडग,
लिहुन देणार नानासो रामा केंगार व वसंत रामा केंगार रा. धावडवाडी ता जत जि सांगली यांनी दुय्यम निबंधक जत यांचेकडील दस्त क्रमांक 6175-2026 दिनांक 01/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 66,250/- घेऊन प्रतीवर्ष प्रती एक्कर 50000/- घेऊन 3 वर्षानंतर 5% वाढ असे ठरले असून गट नंबर / सर्वे नंबर 80 मधील क्षेत्र 0 हे 53 आर पवनचक्कीसाठी दिनांक 01/10/2026 पासून कालावधि 29 वर्ष 11 महिने साठी भाडेपट्ट्याची नोंद दाखल केली. वरीलप्रमाणे कागदपत्रे दप्तरी दाखल असे.