Ferfar #3794 · हिवरे
जत, सांगली · JSON
- Type
- भाडे पट्याने
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 140
- Talathi
- गजानन नरेश पवार
- First seen
- 5h ago
Notice text
नोदीचा प्रकार : भाडे पट्याने
फेरफाराचा दिनांक : 26/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026
नोंदीचा प्रकार भाडे पट्याने
फेरफाराचा दिनांक 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026
लिहुन घेणार सनफॅन जत एनर्जी प्रा.लि तर्फे अधिकृत प्रतिनिधी सुनिल भाऊसो कोडग,
लिहुन देणार गोविंद संभाजी जाधव रा.शिवशक्ती नगर, एम. आय. डी. सी. मिरज ता मिरज जि सांगली यांनी दुय्यम निबंधक जत यांचेकडील दस्त क्रमांक 6390 -2026 दिनांक 12 /10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2,50,000/- घेऊन प्रतीवर्ष प्रती एक्कर 50000/- घेऊन 3 वर्षानंतर 5% वाढ असे ठरले असून गट नंबर / सर्वे नंबर 140 मधील क्षेत्र 2 हे 00 आर पवनचक्कीसाठी दिनांक 12/10/2026 पासून कालावधि 29 वर्ष 11 महिने साठी भाडेपट्ट्याची नोंद दाखल केली. वरीलप्रमाणे कागदपत्रे दप्तरी दाखल असे.
लिहुन देणार जोतिराम आनंदा जाधव रा. शिवाजी नगर, कुंभारी ता जत जि सांगली यांनी दुय्यम निबंधक जत यांचेकडील दस्त क्रमांक 6390 -2026 दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1,00,000/- घेऊन प्रतीवर्ष प्रती एक्कर 50000/- घेऊन 3 वर्षानंतर 5% वाढ असे ठरले असून गट नंबर / सर्वे नंबर 140 मधील क्षेत्र 0 हे 80 आर पवनचक्कीसाठी दिनांक 12/10/2026 पासून कालावधि 29 वर्ष 11 महिने साठी भाडेपट्ट्याची नोंद दाखल केली. वरीलप्रमाणे कागदपत्रे दप्तरी दाखल असे.