सातबारा Watch

← डोर्ली

Ferfar #3287 · डोर्ली

जत, सांगली · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
694
Talathi
भाग्‍यश्री किरण निकम
First seen
3h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : मे श्रीराम फायनान्स लि शाखा क महांकाळ जत यांचे तर्फे अभिजीत वसंत भोसले गहाणखत लिहुन देणार : सागर विलास पवार रा. डोर्ली यांनी दुय्यम निबंधक जत यांचेकडील दस्त क्रमांक 6657-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 694 क्षेत्र 0.0300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सागर विलास पवार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.