Ferfar #4942 · अंकले
जत, सांगली · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-10-28
- Certified
- —
- Gat / Survey
- 1038/1
- Talathi
- भाग्यश्री किरण निकम
- First seen
- 10h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : ज्ञानदीप को ऑप क्रेडीट सोसायटी लि मुंबई शाखा कसबा बावडा कोल्हापूर तर्फे अधिकृत इसम सुशांत बाळू शिवणे
गहाणखत लिहुन देणार : विठ्ठल भिमाप्पा मुडलगी रा. अंकले यांनी दुय्यम निबंधक मिरज 3 (कुपवाड) यांचेकडील दस्त क्रमांक 5685-2026 दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2400000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1038/1 क्षेत्र 1.7400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विठ्ठल भिमाप्पा मुडलगी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2400000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.