सातबारा Watch

← बाज

Ferfar #6801 · बाज

जत, सांगली · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-11
Objection until
2026-10-26
Certified
—
Gat / Survey
50
Talathi
विशाल वसंत मंडले
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 11/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 07/10/2026 लिहून घेणार : श्री गणेश सहकारी पतसंस्था मर्या आष्टा , शाखा पेठभाग सांगली लिहून देणार : गंगाधर रामचंद्र पांढरे , मोहन गंगाधर पांढरे , माणिक गंगाधर पांढरे रा. बाज यांनी दुय्यम निबंधक मिरज 1 यांचेकडील दस्त क्रमांक 6320 दिनांक 17/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 50 मधील हिस्सेचे उत्तर बाजूच्या पूर्व पश्चिम चालीच्या 0.71 हे आर क्षेत्रावर 2000000/- गहाणखत बोजा वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक श्री गणेश सहकारी पतसंस्था मर्या आष्टा यांचेकडील पत्र क्रमांक 23/2627 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.